परी म्हणू की सुंदरा! भूमीवर सारे फिदा..

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच चर्चेत असते.

Bhumi Pednekar Lehenga Look:

तिच्या लूकने ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Bhumi Pednekar Lehenga Look:

भूमी तिच्या अभिनयासोबतच लूकमुळेही चर्चेत असते.

Bhumi Pednekar Lehenga Look:

भूमीने इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Bhumi Pednekar Lehenga Look:

भूमीने इंस्टा वर डिझायनर साडीत फोटो शेयर केले आहेत.

Bhumi Pednekar Lehenga Look:

या फोटोत भूमी एका सुंदर परीसारखी दिसते

Bhumi Pednekar Lehenga Look:

ऑफ व्हाइट कलरच्या साडीत भूमीने नववर्षानिमित्तचं फोटोशूट शेयर केले आहे.

Bhumi Pednekar Lehenga Look:

सोनमचा नादच खुळा! नेसली तब्बल इतक्या कोटींची साडी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Kapoor