सोनमचा नादच खुळा! नेसली तब्बल इतक्या कोटींची साडी...

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते.

Sonam Kapoor

तिने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर पती आणि उद्योगपती आनंद आहुजासोबत खूप रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

Sonam Kapoor

या फोटोत सोनम अतिशय सुंदर साडी नेसलेली दिसत होती.

Sonam Kapoor

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, सोनमच्या या साडीची किंमत 1.43 लाख रुपये आहे.

Sonam Kapoor

पती आनंदसोबतचे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सर्वात अद्भुत तारीख... मी एका परफेक्ट माणसासोबत लग्न केले.'

Sonam Kapoor

8 मे 2018 रोजी आनंद आणि सोनमने लग्नगाठ बांधली होती.

Sonam Kapoor

सोनम आणि आनंदचे शीख रितीरिवाजानुसार लग्न केले आहे.

Sonam Kapoor

अभिनेत्री नयनताराविरुद्ध जबलपूरमध्ये एफआयआर दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Kapoor