भूमीने 'भक्षक'मध्ये काम करण्याचा अनुभव केला शेअर, म्हणाली...

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

अभिनेत्री भूमी पेडणेकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी 'भक्षक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे

Bhumi shares experience Bhakshak

चित्रपटाच्या कथेबद्दल

अलीकडेच एका संवादादरम्यान भूमी पेडणेकरने चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितले.

Bhumi shares experience Bhakshak

चित्रपटात काम करण्याचा अनुभव

याशिवाय तिने आपल्या सहकलाकारांसोबत चित्रपटात काम करण्याचा अनुभवही शेअर केला आहे

Bhumi shares experience Bhakshak

त्याच्यासोबत काम करताना मला...

ती म्हणाली, 'या चित्रपटात ज्याने माझा प्रवास सोपा केला तो म्हणजे माझा सहकलाकार संजय मिश्रा. त्याच्यासोबत काम करताना मला खूप आनंद झाला.

Bhumi shares experience Bhakshak

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

ती पुढे म्हणाली, 'मला पाहायचे आहे की हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील?

Bhumi shares experience Bhakshak

Netflix वर प्रदर्शित होणार

'भक्षक' हा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

Bhumi shares experience Bhakshak

अभिनेता सोनू सूदने पटकावला चॅम्पियन्स ऑफ चेंज' पुरस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Champions of Change' award