मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली बौद्ध धर्मगुरू दलाई लामांची भेट; दोघांच्या भेटीत काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

नितीश कुमार पोहोचले बोधगया मठात

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार India Alliance च्या बैठकीतून परतल्यानंतर ते थेट बोधगया इथं पोहोचले.

Bihar Chief Minister Nitish Kumar met Dalai Lama

धर्मगुरू दलाई लामांची घेतली भेट

मुख्यमंत्र्यांनी बौद्ध मठात जाऊन धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेतली.

Bihar Chief Minister Nitish Kumar met Dalai Lama

दोघांमध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा

धर्मगुरू दलाई लामा यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार खूप आनंदी दिसले. दोघांमध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा झाली.

Bihar Chief Minister Nitish Kumar met Dalai Lama

पर्यटकांना बोधगयात जाण्यावर बंदी

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दौऱ्यादरम्यान पर्यटकांना बोधगया विहारात जाण्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली होती.

Bihar Chief Minister Nitish Kumar met Dalai Lama

मंत्री, अधिकारी उपस्थित

मुख्यमंत्र्यांसोबत इतरही मंत्री, अधिकारी उपस्थित होते.

Bihar Chief Minister Nitish Kumar met Dalai Lama

नितीश कुमार यांचं जोरदार स्वागत

नितीश कुमार यांचेही धर्मगुरू दलाई लामा यांनी जोरदार स्वागत केलं.

Bihar Chief Minister Nitish Kumar met Dalai Lama

..अन् मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं; 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची 'अशी' आहे Love Story

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.