प्रोटीनसाठी वाल की राजमा? रोजच्या आहारासाठी योग्य पर्याय कोणता?

Varsha Balhe

वाल आणि राजमा

वाल आणि राजमा दोन्हीही पौष्टिक आहेत. पण रोजच्या आहारासाठी आणि आरोग्यासाठी नेमका चांगला पर्याय कोणता?

Black Eyed Peas vs Kidney Beans

|

esakal

फायबर

वाल पचायला हलके असून फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.

Black Eyed Peas vs Kidney Beans

|

esakal

प्रथिने

राजमा प्रथिने आणि लोहाचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे स्नायू आणि हिमोग्लोबिनसाठी फायदेशीर ठरतो.

Black Eyed Peas vs Kidney Beans

|

esakal

पचन

पचनाच्या दृष्टीने पाहिल्यास वाल राजमापेक्षा अधिक हलके मानले जातात.

Black Eyed Peas vs Kidney Beans

|

esakal

वजन

जर वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर फायबरमुळे वाल अधिक फायदेशीर ठरू शकतात.

Black Eyed Peas vs Kidney Beans

|

esakal

व्यायाम

व्यायाम करणारे किंवा प्रथिनांची गरज जास्त असलेल्यांसाठी राजमा चांगला पर्याय मानला जातो.

Black Eyed Peas vs Kidney Beans

|

esakal

राजमा

राजमा नेहमी ८-१० तास भिजवून आणि व्यवस्थित शिजवूनच खावा. त्यामुळे तो पचायला सोपा होतो.

Black Eyed Peas vs Kidney Beans

|

esakal

Black Eyed Peas vs Kidney Beansपचन

जर पचन आणि वजन नियंत्रण महत्त्वाचे असेल तर वाल, तर प्रथिने आणि लोहासाठी राजमा अधिक फायदेशीर ठरतो. दोन्हींचा संतुलित आहारात समावेश करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Black Eyed Peas vs Kidney Beans

|

esakal

अळूची पानं खाल्ल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Benefits of Eating Alu Leaves

|

esakal

येथे क्लिक करा