'या' रक्तगटांच्या लोकांना असतो हृदयविकाराचा सर्वाधिक धोका

Shubham Banubakode

गंभीर समस्या

आजकाल हृदयविकार ही गंभीर समस्या बनली आहे. उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, ताणतणाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे धोका वाढतो.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

प्रमुख कारण

रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास हार्ट अटॅक येतो. रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे हे प्रमुख कारण असते.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

नेमका संबंध काय?

अनेक अभ्यासांनुसार रक्तगट आणि हृदयविकाराचा धोका यांचा जवळचा संबंध आहे.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

कुणाला सर्वाधिक धोका

A, B किंवा AB रक्तगट असलेल्या लोकांना O रक्तगटाच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका अधिक असतो.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

अभ्यास काय सांगतो?

काही अभ्यासांनुसार AB रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका O पेक्षा सुमारे 23% जास्त असू शकतो.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

या लोकांना असतो धोका

A आणि B रक्तगट असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअरचा धोका तुलनेने जास्त आढळतो.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

कारण काय?

नॉन-O रक्तगट असलेल्या लोकांमध्ये रक्त गोठवणारे प्रोटीन जास्त प्रमाणात असू शकतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता वाढते.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

धोका कसा कमी करायचा?

नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताण कमी करणे, धूम्रपान टाळणे आणि नियमित तपासणी केल्यास हा धोका कमी होतो.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

सुचना

वरील माहिती ही सार्वजनिक माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

Which Blood Group Has Highest Heart Disease Risk

|

esakal

१२ वर्षात पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर किती खर्च झाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Foreign Visit Expenses in 12 Years

|

esakal

हेही वाचा -