ब्लड मनी, फाशी रोखण्याचा शेवटचा पर्याय; काय आहे येमेनचा कायदा?

सूरज यादव

निमिषाला फाशी

येमेनमध्ये भारतीय वंशाची नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. बिझनेस पार्टनरच्या हत्ये प्रकरणात तिला दोषी ठरवलं आहे.

what is Yemen blood money death penalty law | Esakal

ब्लड मनी

निमिषाची दया याचिकासुद्धा फेटाळून लावण्यात आली आहे. तिने फाशीची शिक्षा रोखण्यासाठी ब्लड मनीचा प्रस्तावही दिला होता.

what is Yemen blood money death penalty law | Esakal

पैशांची ऑफर

फाशी रोखण्यासाठी ब्लड मनी हा येमेनमध्ये शेवटचा पर्याय मानला जातो. या अंतर्गत पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना पैसे ऑफर केले जातात.

what is Yemen blood money death penalty law | Esakal

कायदा काय सांगतो

येमेनमध्ये कायद्यानुसार पीडिताच्या कुटुंबियांना पैशांचा प्रस्ताव देता येतो. तो प्रस्ताव स्वीकारला तर आरोपीची शिक्षा माफ होऊ शकते.

what is Yemen blood money death penalty law | Esakal

ऑफर नाकारली

निमिषाच्या कुटुंबियांनी १ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास साडे आठ कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पण यावर पीडित तलालच्या कुटुंबाने प्रतिसाद दिला नाही.

what is Yemen blood money death penalty law | Esakal

मदतीसाठी प्रयत्न

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही निमिषाच्या मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले. पण भारताने येमेनमधून २०१५ मध्येच दुतावास बंद केलं होतं.

what is Yemen blood money death penalty law | Esakal

मदतीत अडथळा

भारतीय दुतावास रियादमध्ये असल्यानं येमेनमध्ये निमिषाच्या मदतीवर मर्यादा येत आहेत. तरीही भारत सरकारकडून तिच्या कुटुंबियांशी संपर्क ठेवला जात आहे.

what is Yemen blood money death penalty law | Esakal

शिक्षा कायम

निमिषाला २०१७ मध्ये अटक झाली होती. तर २०२० मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावली, सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली.

what is Yemen blood money death penalty law | Esakal

फिटनेस आयकॉन शिवाजी महाराज, असा होता त्यांचा शिस्तबद्ध आहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj diet | esakal
इथं क्लिक करा