गुलाबाची कळी, जणू हळदीनं माखली..!

Monika Lonkar –Kumbhar

सोनम कपूर

बॉलिवूडची उत्कृष्ट अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन म्हणून अभिनेत्री सोनम कपूरला ओळखले जाते.

sonam kapoor

पारंपारिक असो किंवा वेस्टर्न सोनम प्रत्येक आऊटफीटवर तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

sonam kapoor

या निळ्या रंगाच्या वेस्टर्न गाऊनमध्ये सोनमचा वेगळाच अंदाज पहायला मिळतोय.

sonam kapoor

फोटोशूट

सोनमने नुकतेच या गुलाबी रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

sonam kapoor

रॉयल अंदाज

या फोटोमध्ये सोनमचा रॉयल अंदाज पहायला मिळतोय. पिंक कलरच्या या फ्लोरल ड्रेसमध्ये सोनम जणू गुलाबाची कळीच शोभतेय.

sonam kapoor

सोनमच्या या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव केला आहे.

sonam kapoor

या फोटोतील सोनमचे कानातले, तिची हेअरस्टाईल आणि मेकअप जास्त लक्ष वेधून घेत आहे.

sonam kapoor

'झिम्मा' फेम अभिनेत्रीचे 'हे' स्टनिंग साडी लूक्स एकदा बघाच..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sayali sanjeev | esakal