ख्रिसमस पार्टीसाठी अभिनेत्रींच्या 'या' रेड आऊटफीट्सपासून घ्या प्रेरणा.!

Monika Lonkar –Kumbhar

ख्रिसमस

सध्या सर्वत्र ख्रिसमसची धामधूम पहायला मिळत आहे.

Christmas Outfit Ideas

ख्रिसमस पार्टी

ख्रिसमसच्या निमित्ताने खास पार्टीचे आयोजन केले जाते. आजकाल ऑफिसमध्य देखील खास पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीमध्ये मग खास रेड कलरची थीम ठेवली जाते.

Christmas Outfit Ideas

दिशा पटानी

दिशा पटानीने हा रेड कलरचा पॅंटसूट घातला आहे, जो ख्रिसमस पार्टीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे.

Christmas Outfit Ideas

दीपिका पदूकोण

अभिनेत्री दीपिकाने घातलेला हा रेड वनपीस देखील ख्रिसमस पार्टीसाठी बेस्ट आहे. यावर तिने मिनिमल मेकअप आणि रेड लिप्सचा लूक कॅरी केला आहे.

Christmas Outfit Ideas

क्रिती सेनॉन

अभिनेत्री क्रिती सेनॉनने परिधान केलेला हा हाय स्लिट रेड गाऊन ख्रिसमस पार्टीसाठी एकदम बेस्ट आहे. या आऊटफीटमुळे पार्टीत तुम्ही उठून दिसाल यात काही शंका नाही.

Christmas Outfit Ideas

किआरा अडवाणी

अभिनेत्री किआरा अडवाणीचा हा रेड स्ट्रॅपलेस ड्रेस ख्रिसमस पार्टीसाठी तुम्ही नक्कीच निवडू शकता. मात्र, सध्या प्रचंड थंडी आहे. त्यामुळे, या स्ट्रॅपलेस ड्रेसवर तुम्ही शॉर्ट जॅकेट किंवा ओव्हरसाईज कोट देखील परिधान करू शकता.

Christmas Outfit Ideas

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरप्रमाणे तुम्ही देखील हा रेड मॅक्सी ड्रेस पार्टीमध्ये ट्राय करू शकता. यावर तुम्ही शॉर्ट जॅकेट किंवा श्रग देखील घालू शकता.

Christmas Outfit Ideas

लहान मुलांना सांताक्लॉजप्रमाणे रेडी करताना फॉलो करा 'या' टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Christmas Dress Ideas | esakal