'बीटीएस'ला पडली नव्या सॅमसंग गॅलेक्सी S24ची भुरळ; पाहा फोटो

Sudesh

बीटीएस

BTS हा एक कोरियन पॉप सिंगर्सचा ग्रुप आहे. जगभरात यांचे कोट्यवधी चाहते आहेत.

BTS Samsung S24 | eSakal

सॅमसंग

सॅमसंगने नुकतीच आपली नवी गॅलेक्सी S24 स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे.

BTS Samsung S24 | eSakal

प्रमोशन

या सीरीजच्या प्रमोशनसाठी सॅमसंगने बीटीएससोबत करार केला आहे.

BTS Samsung S24 | eSakal

फोटो

यामुळे बीटीएस ग्रुपमधील कलाकारांनी सोशल मीडियावर नव्या सॅमसंग स्मार्टफोनसह आपले फोटो शेअर केले आहेत.

BTS Samsung S24 | eSakal

के-पॉप

बीटीएसमधील RM, सुगा आणि जिमिन या तिघांनी आपले फोटो पोस्ट केले आहेत.

BTS Samsung S24 | eSakal

एआय

सॅमसंगच्या S24 या सीरीजमध्ये 'गॅलेक्सी एआय'चे खास फीचर्स देण्यात आले आहेत.

BTS Samsung S24 | eSakal

गॅलेक्सी एआय

या सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन, चॅट असिस्ट, सर्कल टू सर्च असे एआय फीचर्स देण्यात आले आहेत.

BTS Samsung S24 | eSakal

कॅमेरा

Samsung Galaxy S24 Ultra या स्मार्टफोनमध्ये तब्बल 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

BTS Samsung S24 | eSakal

सॅमसंग गॅलेक्सी S24 सीरीज लाँच; पाहा किंमत अन् फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samsung Galaxy S24 Series | eSakal