Varsha Balhe
बुलेट बाईकचे मंदिर!
राजस्थानातील असे अनोखे मंदिर, जिथे देवतेऐवजी बुलेट बाईकची पूजा केली जाते.
Bullet Baba Temple Rajasthan mystery story
esakal
राजस्थानातील पाली-जोधपूर महामार्गाजवळ ओम बन्ना मंदिर किंवा बुलेट बाबा मंदिर आहे. येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
Bullet Baba Temple Rajasthan mystery story
esakal
या मंदिरात मूर्ती नाही, तर RNJ 7773 नंबरची बुलेट बाईक पूजली जाते. भाविक फुले, नारळ, पैसे आणि मद्य अर्पण करतात.
Bullet Baba Temple Rajasthan mystery story
esakal
ओम सिंह राठोड उर्फ ओम बन्ना हे या बुलेटचे मालक होते. 2 डिसेंबर 1988 रोजी त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.
Bullet Baba Temple Rajasthan mystery story
esakal
अपघातानंतर पोलिसांनी बाईक पोलीस ठाण्यात नेली. पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा अपघाताच्या ठिकाणी आढळली, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
Bullet Baba Temple Rajasthan mystery story
esakal
बाईकला साखळी व कुलूप लावले गेले. पेट्रोलही काढण्यात आले. तरीही बाईक वारंवार त्याच ठिकाणी पोहोचत असल्याच्या कथा प्रसिद्ध झाल्या.
Bullet Baba Temple Rajasthan mystery story
esakal
या घटनांनंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी ओम बन्ना मंदिर बांधले. आजही भाविकांचा विश्वास आहे की बुलेट बाबा त्यांना रस्ते अपघातांपासून संरक्षण देतात.
Bullet Baba Temple Rajasthan mystery story
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
What to do when phone gets wet in rain
esakal