कसं आहे बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं स्टेशन? पाहा Photo

Shubham Banubakode

उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांनी २०१७ साली देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

बुलेट ट्रेन

तेव्हापासून बुलेट ट्रेनचं काम सुरु आहे.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

मुंबई ते अहमदाबाद

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ही बुलेट ट्रेन धावणार आहे.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

ऑगस्ट २०२६

या बुलेट ट्रेनच्या पहिला टप्प्याचं काम ऑगस्ट २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

कामाचा वेग

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

सोशल मीडिया

रेल्वे विभागाने बुलेट ट्रेनच्या रेल्वे स्टेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहेत.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

आणंद

गुजरातच्या आणंद येथील रेल्वे स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

रेल्वे स्टेशन

या फोटोमध्ये हे रेल्वे स्टेशन आत आणि बाहेरून कसं दिसतं, हे दिसत आहे.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

मॉडर्न रेल्वे स्टेशन

या फोटोत मॉडर्न रेल्वे स्टेशन दिसून येत आहे.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

प्रतिक्रिया

या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Gujarats Anand Station for Bullet Train | esakal

शरीरात कशाच्या कमतरतेमुळे सतत पाय दुखतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leg pain | esakal
हेही वाचा -