उंटाला जिवंत विषारी साप का खाऊ घालतात?

Yashwant Kshirsagar

वाळवंटातील जहाज

उंटाला वाळवंटातील जहाज म्हटले जाते, उंटावर बसून सफर करण्याचा एक वेगळाच आनंद असतो.

Camel Eating Snake | esakal

पाणी

उंट असा प्राणी आहे, जो कित्येक दिवस पाणी न पिता जिवंत राहू शकतो.

Camel Eating Snake | esakal

क्षमता

उंट एका वेळेस 100 ते 150 लीटर पाणी पितो.

Camel Eating Snake | esakal

उंची

उंटांची उंची सात फुटांपर्यंत असते.

Camel Eating Snake | esakal

साप

पण कधी-कधी अशी परिस्थिती येते की, त्याला साप खायला द्यावा लागतो.

Camel Eating Snake | esakal

आजार

उंटाला एक आजार होतो ज्यात त्याचे शरीर आखडू लागते. त्याला Hyam असे म्हणतात.

Camel Eating Snake | esakal

शरीर आखडणे

एका रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, उंटाला जिवंत साप खाऊ घातला तर त्याचे शरीर आखडणे बंद होते.

Camel Eating Snake | esakal

विषारी साप

यामुळेच मिडल-ईस्टमध्ये उंटाला जिवंत विषारी साप खाऊ घातले जातात.

(टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही)

Camel Eating Snake | esakal

आधी प्रवास करा नंतर पैसे भरा, रेल्वेची भन्नाट सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travel Now Pay Later | esakal
येथे क्लिक करा