अभिनेत्रींमध्ये मैत्री होऊ शकते? अनन्याचे दिले स्पष्टीकरण

Anuradha Vipat

अनन्या पांडे

'खो गये हम कहाँ' चित्रपटाच्या यशामुळे अनन्या पांडे सध्या खूप आनंदी आहे. या चित्रपटातील तिच्या 'अहाना' या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.

Ananya panday

अभिनेत्रींच्या परस्पर संबंधांबद्दल...

नुकतेच अनन्या 'खो गये हम कहाँ' चित्रपटाच्या यशाबद्दल आणि बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या परस्पर संबंधांबद्दल मीडियाशी खुलेपणाने बोलली

Ananya panday

अभिनेत्रींमध्ये मैत्री होऊ शकते?

अनन्या पांडेचे इंडस्ट्रीत अनेक मित्र आहेत. सुहाना खानसोबतच्या तिच्या मैत्रीचे किस्सेही मीडियाच्या प्रकाशझोतात राहतात. या दोन्ही अभिनेत्रींमध्ये मैत्री होऊ शकते, असा विश्वास अनन्याला आहे.

Ananya panday

यांनी मला मेसेज केला

तिच्या मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, 'खो गये हम कहाँ' पाहिल्यानंतर आलिया भट्ट, कृती सेनन आणि मृणाल ठाकूर यांनी मला मेसेज केला.

Ananya panday

यांच्यासोबत चित्रपट केले

अनन्या पुढे म्हणते, 'मी असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यात माझ्याशिवाय दुसरी मुख्य अभिनेत्री होती. मी तारा सुतारिया, दीपिका पदुकोण आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत चित्रपट केले आहेत.

Ananya panday

एकमेकांच्या कामाचे कौतुक

या सर्वांबाबत माझा अनुभव चांगला आहे. आम्ही एकमेकांच्या कामाचे कौतुक करतो. मुली एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड असतात. मी स्वतः याचे उदाहरण आहे.

Ananya panday

हे बॉलीवूड स्टार्स लग्नाशिवाय बनले पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

parents without marriage