Varsha Balhe
चाणक्य नीतीनुसार, प्रत्येक नातेवाईक तुमची काळजी म्हणून तुमच्या आयुष्याबद्दल विचारतोच असे नाही. काही जण तुमच्या कमकुवत गोष्टी जाणून घेण्यासाठीही प्रश्न विचारू शकतात.
Chanakya Niti advises
esakal
तुम्ही किती कमावता, किती बचत करता किंवा कुठे पैसे खर्च करता, याची माहिती प्रत्येकाला देण्याची गरज नाही.
Chanakya Niti advises
esakal
घरात काय सुरू आहे, कोणामध्ये वाद आहेत किंवा कोणत्या अडचणी आहेत, हे प्रत्येक नातेवाईकासोबत शेअर करणे टाळा.
Chanakya Niti advises
esakal
नोकरी, व्यवसाय किंवा भविष्यातील मोठ्या निर्णयांबद्दल सगळ्यांना आधीच सांगण्यापेक्षा शांतपणे काम करा आणि योग्य वेळ आल्यावरच सांगा.
Chanakya Niti advises
esakal
तुम्हाला कमी लेखण्यासाठी कोणी काही बोलले, तर लगेच रागाने उत्तर देऊ नका. शांत राहणे हा त्याला दिलेला सर्वात चांगला प्रतिसाद ठरू शकतो.
Chanakya Niti advises
esakal
‘किती पगार आहे?’, ‘काय चाललंय?’ किंवा ‘पुढे काय करणार?’ अशा प्रश्नांना प्रत्येक वेळी सविस्तर उत्तर देण्याची गरज नाही. साधं उत्तर देऊन विषय बदलू शकता.
Chanakya Niti advises
esakal
सतत टोमणे मारणाऱ्या किंवा तुमच्या खासगी गोष्टींचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तींपासून थोडं अंतर ठेवणं योग्य ठरू शकतं.
Chanakya Niti advises
esakal
प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगण्यापेक्षा काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवणं चांगलं. तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्याचा अधिकार शेवटी तुमचाच आहे.
Chanakya Niti advises
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal