Varsha Balhe
लग्नाचा सीजन आला की अभिनेत्री असो किंवा सर्वसामान्य मुली, आपण वेगळं कसं दिसायचं याचा विचार करतो. आपल्या वेगवेगळ्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. सध्या ब्राइडल फॅशनमध्येही नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. याचदरम्यान सारा तेंडुलकरचा ब्राइडल फोटोशूट चर्चेत आलं आहे.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal
साराने या फोटोशूटसाठी पारंपरिक आणि मॉडर्न स्टाईलचा सुंदर मेळ साधला आहे.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal
साराने आयव्हरी-पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. या गाऊनमुळे तिचा लूक खूप साधा आणि क्लासी दिसत आहे.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal
गाऊनवर सुंदर फुलांची नक्षी करण्यात आली आहे. त्यामुळे साधा गाऊनही खूप आकर्षक दिसत आहे.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal
साराच्या लूकमधली सर्वात खास गोष्ट म्हणजे तिचा लांब घुंघट. त्यावर पानं आणि वेलींची सुंदर नक्षी आहे.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal
साराने चेहऱ्यावर हलका मेकअप केला असून, गुलाबी रंगाच्या ओठांमुळे तिचा लूक आणखी सुंदर दिसत आहे.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal
साराने केस मोकळे ठेवून त्यांना हलक्या लहरी दिल्या आहेत. या साध्या हेअरस्टाईलमुळे तिचा ब्राइडल लूक आणखी खुलला आहे.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal
साराचा हा लूक पाहता, लग्नासाठी नेहमी जड कपडे आणि भरपूर दागिनेच हवेत असं नाही. साध्या स्टाईलमध्येही तुम्ही सुंदर आणि वेगळं दिसू शकता.
SARA TENDULKAR BRIDAL LOOK
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
NAIL POLISH SIDE EFFECTS
esakal