'छत्रपती संभाजी' येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

'छत्रपती संभाजी'

'छत्रपती संभाजी' हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारी 2024 ला आपल्या भेटीला येणार आहे. 

'Chhatrapati Sambhaji' movie

एकाच वेळी प्रदर्शित

हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी या भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. 

'Chhatrapati Sambhaji' movie

चित्रपटाची सहनिर्मिती

'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे.

'Chhatrapati Sambhaji' movie

औरंगजेबाच्या भूमिकेत

या सिनेमात अभिनेता रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत झळकणार आहे.

'Chhatrapati Sambhaji' movie

प्रेरणादायी इतिहास

छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास  'छत्रपती  संभाजी' या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे.  

'Chhatrapati Sambhaji' movie

चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजे  बलिदान भूमी वडू बुद्रुक, पुणे येथे  या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले

'Chhatrapati Sambhaji' movie

त्यावेळी कार्तिक आर्यन चाहत्यांपासून दूर गेला नसता, तर....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karthik Aryan