त्यावेळी कार्तिक आर्यन चाहत्यांपासून दूर गेला नसता, तर....

Anuradha Vipat

अभिनेता कार्तिक आर्यन

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो आणि अनेकदा त्यांच्यासोबत फोटो क्लिक करताना दिसतो.

Karthik Aryan

चाहत्यांची मोठी गर्दी

गुजरातमध्ये रविवारी रात्री झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कार्तिक आर्यनच्या चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Karthik Aryan

चाहत्यांना भेटायला गेला तेव्हा...

यावेळी कार्तिक आर्यन त्याच्या चाहत्यांना भेटायला गेला तेव्हा त्याला पाहताच चाहत्यांच्या गर्दीत एकच गोंधळ उडाला आणि त्यांनी बॅरिकेड तोडले. अनेक चाहते एकमेकांवर तुटून पडले.

Karthik Aryan

बॅरिकेड पडण्याच्या एक सेकंद आधी...

पण झाले असे की, बॅरिकेड पडण्याच्या एक सेकंद आधी कार्तिक चाहत्यांपासून दूर गेला होता. त्यावेळी तो दूर गेला नसता, तर तेथे बसवलेले बॅरिकेड त्याच्यावरही पडू शकले असते.

Karthik Aryan

या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर डान्स

कार्तिक आर्यनने फिल्मफेअर अवॉर्ड्समध्येही शानदार परफॉर्मन्स दिला. कार्तिक आर्यनने त्याच्या 'भूल भुलैया' या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर डान्स केला.

Karthik Aryan

चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त

कार्तिक आर्यन लवकरच चंदू चॅम्पियनमध्ये दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे

Karthik Aryan

रणबीर-आलियाला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेत्याचा पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranbir-Alia