Shubham Banubakode
१६७० मध्ये पुरंदर तहात गेलेले किल्ले परत मिळवण्याची मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. कोंढाणा जिंकून विजयाची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
१६६६ ते १६७० या काळातील मोठ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी महाराजांनी वऱ्हाडातील मुघल बाजारपेठांवर मोहिमा सुरू केल्या.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
३ ऑगस्ट १६७० रोजी आताचे कारंजा शहर लुटण्यात आले. तेव्हा हे वऱ्हाडातील मोठे मुघल व्यापारी केंद्र होते.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
कारंज्यानंतर सैन्य बाळापूर येथे पोहोचले. त्या काळात मुघलांना वऱ्हाडातून तब्बल चार कोटी महसूल मिळत असल्याने हा प्रदेश समृद्ध मानला जात होता.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
लुटीदरम्यान मन नदीकाठच्या खानकाहमध्ये सैनिकांची सुफी संत सय्यद इनायत उल्ला नक्षबंदी यांच्याशी भेट झाली.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
संतांनी सैनिकांना घोडा, धान्य, वस्त्रे आणि आध्यात्मिक साहित्य दिले. त्यांच्या उदारतेने सैन्य आश्चर्यचकित झाले.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
८ ऑगस्ट १६७० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या संताची भेट घेऊन त्यांच्या दर्ग्याला १ रुपयाची देणगी दिली.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
या देणगीची परंपरा भोसले कुटुंबाकडून १९६० पर्यंत सुरू राहिली.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
याचा उल्लेख तारिक ए इन्कलाबी किरदा शिवाजी महाराज या ग्रंथाचे लेखक प्रा. शाहाज अली यांनी केला आहे. तसेच विदर्भातील सुफी संत या पुस्तकात याचा उल्लेख आहे.
Shivaji Maharaj One Rupee Donation to Sufi Dargah
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Shivaji Maharaj In-Laws Home in Karvand
esakal