'छावा' पाहिला मग रायगडावर शंभुराजेंच्या स्वागतासाठी असलेली ही व्यक्ती कोण?

Sandip Kapde

छावा

सध्या 'छावा' चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

Chhaava movie | esakal

दिग्दर्शक

दिग्दर्शक लक्ष्मण उतरेकर आणि अभिनेता विकी कौशल यांच्या मेहनतीमुळे हा चित्रपट प्रचंड गाजत आहे.

Chhaava movie | esakal

बुऱ्हाणपूर

संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर जिंकून तेथील सर्व खजिना हस्तगत केला.

Chhaava movie | esakal

धान्य वाटप

रायगडावर परतल्यानंतर महाराजांनी प्रजेसाठी मोठ्या प्रमाणावर धान्य वाटप केले, हे चित्रपटात दाखवले आहे.

Chhaava movie | esakal

महाराज

या दृश्यात एक संत गर्दीत उभे असल्याचे दिसतात, आणि महाराज त्यांच्याकडे विशेष लक्ष देतात.

Chhaava movie | esakal

प्रश्न

हे संत नक्की कोण, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

Chhaava movie | esakal

संत कोण?

हे संत म्हणजे संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव बुवा होते.

Chhaava movie | esakal

शेवटचा दिवस

तुकाराम महाराजांचा शेवटचा दिवस ९ मार्च १६५० होता.

Chhaava movie | esakal

तुकाराम महाराज

तुकाराम महाराजांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला वर्षासन स्वरूपात एक खंडी धान्य आणि एक होनाची मोईन दिली.

Chhaava movie | esakal

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराजांनीही हे वर्षासन पुढे सुरू ठेवले.

Chhaava movie | esakal

ऐतिहासिक

या ऐतिहासिक प्रसंगाचा समावेश 'छावा' चित्रपटात करण्यात आला आहे.

Chhaava movie | eesakal

प्रसंग

हा प्रसंग पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.

Chhaava movie | esakal

सोशल मीडिया

सोशल मीडियावर रायगडावरील त्या संतांविषयी चर्चा रंगू लागली आहे.

Chhaava movie | esakal

रायगड

"रायगडावरील हा संत नेमका कोण?" असा प्रश्न आता सर्वत्र चर्चिला जात आहे.

Chhaava movie | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब काय म्हणाला होता?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhaava movie | esakal
येथे क्लिक करा