'लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या', आयुष्मान खुरानाची प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर प्रतिक्रिया

Anuradha Vipat

कार्यक्रम आणि परेडचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे यंदाही २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीच्या ड्युटी पथावर रंगारंग देशभक्तीपर कार्यक्रम आणि परेडचे आयोजन करण्यात आले होते

Ayushmann Khurrana reacts to Republic Day parade

प्रमुख पाहुणे

यादरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आयुष्मान खुराना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता.

Ayushmann Khurrana reacts to Republic Day parade

प्रतिक्रिया

भारतीय लष्कराची परेड पाहून आयुष्मानचे मन खूप आनंदी झाले असून त्याने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे

Ayushmann Khurrana reacts to Republic Day parade

व्हिडिओ आणि फोटो शेअर

यादरम्यान त्याने हेलिकॉप्टरमधील पुष्प वर्षा आणि भारताच्या न्यूझीलंड कमांडोसोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

Ayushmann Khurrana reacts to Republic Day parade

परेड पाहण्याचे सौभाग्य

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आयुष्मानने लिहिले आहे - आज मला भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी परेड पाहण्याचे सौभाग्य मिळाले.

Ayushmann Khurrana reacts to Republic Day parade

बालपणीच्या दिवसांची आठवण

हे पाहून मला माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण झाली, जेव्हा मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह दरवर्षी हे दूरदर्शनवर पाहायचो

Ayushmann Khurrana reacts to Republic Day parade

कार्तिक आर्यनने वर्दी परिधान करून दिल्या 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा, नवीन लूक केला शेअर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karthik aaryan