कार्तिक आर्यनने वर्दी परिधान करून दिल्या 'प्रजासत्ताक दिना'च्या शुभेच्छा, नवीन लूक केला शेअर

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चंदू चॅम्पियन या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Karthik Aaryan

नवीन लूक शेअर

प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी कार्तिकने चित्रपटातील त्याचा नवीन लूक शेअर केला आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Karthik Aaryan

सैन्याचा गणवेश

कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो सैन्याचा गणवेश परिधान केलेला दिसत आहे.

Karthik Aaryan

नवीन झलक

या चित्रपटातील त्याची नवीन झलक चाहत्यांसोबत शेअर करताना कार्तिकने लिहिले आहे की, 'चॅम्पियन बनणे प्रत्येक भारतीयाच्या रक्तात आहे... जय हिंद. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

Karthik Aaryan

लष्कराच्या गणवेशात

आपल्या आवडत्या स्टारला लष्कराच्या गणवेशात पाहून चाहते आनंदित झाले आहेत.

Karthik Aaryan

कमेंट्सचा महापूर

कार्तिकच्या या पोस्टवर कमेंट्सचा महापूर आला आहे. त्याच्या या नव्या लूकचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Karthik Aaryan

या बी-टाऊन स्टार्सनी प्रजासत्ताक दिनी दाखवली आपली देशभक्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

patriotism on Republic Day