चीनमध्ये दही कसं साठवलं जातं? २१०० वर्ष जुनी अनोखी पद्धत!

Shubham Banubakode

चीनचं जुनं खाद्यविश्व

आज चीन म्हटलं की नूडल्स, भात आणि वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांची आठवण होते. मात्र, पूर्वीचं चीनचं खानपान यापेक्षा खूप वेगळं होतं.

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

२१०० वर्ष जूनी पद्धत

सुमारे २१०० वर्षांपूर्वी चीनमध्ये दह्यापासून 'मिलिक' नावाचा पदार्थ बनवला जायचा. तो इतका कडक असायचा की चावणंसुद्धा कठीण होतं.

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

वाळवून ठेवायचे

उन्हाळ्यात दूध मुबलक मिळायचं. त्यापासून दही तयार करून, पाणी वेगळं काढत त्याच्या छोट्या गोळ्या बनवल्या जायच्या आणि उन्हात वाळवल्या जायच्या.

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

पदार्थ

वाळवलेल्या दह्याच्या गोळ्या अनेक वर्षं साठवून ठेवता येत होत्या. हिवाळ्यात ताजं दूध मिळणं कठीण झालं की त्यांचा खाण्यासाठी उपयोग व्हायचा.

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

परंपरा

उत्तर चीनमधून अनेक लोक दक्षिणेकडे स्थलांतरित झाले. तिथल्या शेती आणि खाद्यसंस्कृतीमुळे दुधापासून बनणाऱ्या पदार्थांचं महत्त्व हळूहळू कमी झालं.

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

जेवण

चीनमध्ये पूर्वी आजच्यासारखं एकत्र बसून जेवण्याचं प्रमाण नव्हतं. लोक जमिनीवर बसायचे आणि प्रत्येकासाठी स्वतंत्र ताटांची व्यवस्था असायची.

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

बदल

हान राजवंशाच्या काळातील एका प्राचीन चित्रात लोक जमिनीवर बसून स्वतंत्रपणे जेवताना दिसतात. त्यावेळी स्वतंत्र भोजनव्यवस्था प्रतिष्ठेचं प्रतीक मानली जायची.

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

संस्कृती

मध्य आशियातून चीनमध्ये 'हुचुआंग' नावाची घडी घालता येणारी खुर्ची आली. त्यामुळे उंच टेबलांभोवती एकत्र बसून जेवण्याची पद्धत हळूहळू लोकप्रिय झाली.

Chinas Ancient Food Traditions

|

Esakal

अंतराळात गर्भधारणा होऊ शकते का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

space 

|

Esakal

हेही वाचा -