चीनमध्ये घातक विषाणूचा उंदरांवर प्रयोग? महामारीची भीती

Sudesh

चीन

सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढत असतानाच, चीनमधून एक गंभीर बातमी समोर आली आहे.

China New Virus | eSakal

प्रयोग

कोविडइतक्याच घातक अशा व्हायरसवर सध्या चीनमध्ये प्रयोग सुरू आहे. बायोरेक्टिव्ह वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरमध्ये ही माहिती समोर आली आहे.

China New Virus | eSakal

सैन्य

चिनी सैन्यातील डॉक्टरांनी पँगोलिन कोरोना व्हायरस नावाचा एक कोविडचा व्हेरियंट तयार केला असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

China New Virus | eSakal

उंदीर

डॉक्टरांची टीम ही या विषाणूचा प्रयोग उंदरांवर करत आहे. या डॉक्टरांनी काही उंदरांना या विषाणूचा डोस दिला. त्यानंतर त्यांना काही हेल्दी उंदरांसोबत एकाच पिंजऱ्यात ठेवलं.

China New Virus | eSakal

प्रयोग

7-8 दिवसांमध्येच निरोगी उंदरांनाही या नव्या विषाणूची लागण झाल्याचं डॉक्टरांना दिसून आलं. 

China New Virus | eSakal

मृत्यू

यानंतर पाचच दिवसांमध्ये सर्व उंदरांचं वजन अतिशय कमी झालं.. आणि अखेर डोळे पांढरे पडून त्यांचा मृत्यू झाला.

China New Virus | eSakal

घातक

या चाचणीनंतर हे सिद्ध झालं आहे, की या विषाणूचा माणसांवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो.

China New Virus | eSakal

कोरोना

कोरोना विषाणू हा सर्वात आधी चीनच्या वुहान शहरामध्ये आढळून आला होता. चीनमध्येच याची निर्मिती झाली असावी असा आरोप जगभरातील कित्येक देशांनी आतापर्यंत केला आहे. 

China New Virus | eSakal

दक्षिण कोरियात आता कुत्र्याचं मांस विकण्यावर बंदी! नवा कायदा पारित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

South Korea Dog Meat | eSakal