चिरंजीवीला मिळणार पद्मविभूषण पुरस्कार!

Anuradha Vipat

मेगास्टार चिरंजीवी

मेगास्टार चिरंजीवीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांना लवकरच देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

meghasuperstar Chiranjeevi

चार दशकांच्या कारकिर्दीत...

चार दशकांच्या कारकिर्दीत चिरंजीवीने 150 हून अधिक चित्रपट केले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त तो समाजसेवाही करतो आणि भरपूर दानधर्मही करतो.

meghasuperstar Chiranjeevi

यांच्या हस्ते पद्मविभूषण प्रदान

आता चिरंजीवी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

meghasuperstar Chiranjeevi

हा सन्मान देण्यात येणार

चिरंजीवी यांच्या समाजसेवेसाठी त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात चिरंजीवींनी लोकांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू केली.

meghasuperstar Chiranjeevi

ज्यांची एकूण संख्या

चिरंजीवीला आतापर्यंत पद्मभूषण, 9 फिल्मफेअर पुरस्कार , तीन नंदी पुरस्कार आणि मानद डॉक्टरेटसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यांची एकूण संख्या 20 आहे.

meghasuperstar Chiranjeevi

पद्मविभूषण प्रदान

चिरंजीवी यांना २६ जानेवारीला पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे.

meghasuperstar Chiranjeevi

अंकिता लोखंडेच्या समर्थनार्थ पुढे आली सनी लिओनी, पोस्ट शेअर करत लिहिले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunny Leone support of Ankita Lokhande | esakal