Monika Shinde
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आयुर्वेदात आरोग्य सुधारक मानले जाते. हृदय, स्नायू आणि इम्यून सिस्टमसाठी सूक्ष्म तांब्याचे फायदे आहेत.
Copper water health effects
esakal
जास्त प्रमाणात तांब्याचे पाणी प्यायल्यास शरीरात तांब्याचे प्रमाण वाढते. याला “कॉपर टॉक्सिसिटी” म्हणतात, ज्यामुळे यकृत आणि किडनीवर ताण येतो.
Copper water health effects
esakal
पाणी तांब्याच्या भांड्यात फक्त 8–10 तास साठवावे. दिवसातून 1–2 ग्लास पाणी पुरेसे आहे. सकाळी रिकाम्या पोटी पिणे उत्तम.
Copper water health effects
esakal
लिंबू, ताक, मध यांसारखी आम्लयुक्त पदार्थ भांड्यात मिसळू नयेत. रासायनिक प्रतिक्रिया होऊन पाणी विषारी होऊ शकते.
Copper water health effects
esakal
2–3 दिवस साठवलेले पाणी प्यायल्यास तांब्याचे प्रमाण हानिकारक पातळीवर जाऊ शकते. उलट्या, मळमळ, पोटदुखी यासारखी लक्षणे दिसू शकतात.
Copper water health effects
esakal
यकृत किंवा किडनीचे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता तांब्याचे पाणी पिणे टाळावे. ही व्यक्तींसाठी सुरक्षित नाही.
Copper water health effects
esakal
दिवसभर साधे पाणी स्टील किंवा माठाच्या भांड्यात प्यावे. फक्त सकाळी 1–2 ग्लास तांब्याचे पाणी प्यावे, त्यामुळे फायदा आणि सुरक्षा दोन्ही राहतात.
Copper water health effects
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.