उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन किती कोटींचे मालक आहेत?

सकाळ वृत्तसेवा

नामांकनाची तयारी

भाजप आणि एनडीएने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सी.पी. राधाकृष्णन यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. 21 ऑगस्ट रोजी ते नामांकन दाखल करणार आहेत.

CP Radhakrishnan Net Worth | Sakal

संपत्ती किती?

एकूण संपत्ती : 67 कोटींहून अधिक, अचल संपत्ती : 44.43 कोटी कृषी जमीन, व्यावसायिक इमारत : 6.63 कोटी, निवासी घर : 1.50 कोटी

CP Radhakrishnan Net Worth | Sakal

कर्ज आणि गाड्या

कर्ज – 2.36 कोटी, आश्चर्य म्हणजे – कोणतीही वैयक्तिक गाडी नाही!

CP Radhakrishnan Net Worth | Sakal

राज्यपालपदाचा अनुभव

जुलै 2024 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल नियुक्त. पूर्वी झारखंड, तेलंगणा आणि पुडुचेरीचे अतिरिक्त राज्यपाल पदही सांभाळले.

CP Radhakrishnan Net Worth | Sakal

पक्षातील जबाबदाऱ्या

2004-2007 : भाजप तमिळनाडू अध्यक्ष, 2020-2022 : केरळ प्रभारी, राज्यात संघटन विस्तारासाठी ओळखले जातात.

CP Radhakrishnan Net Worth | Sakal

आरएसएस स्वयंसेवक

20 ऑक्टोबर 1957 रोजी जन्म, तमिळनाडू. करिअरची सुरुवात आरएसएस स्वयंसेवक म्हणून. नंतर जनसंघ आणि भाजपच्या विविध पदांवर कार्य.

CP Radhakrishnan Net Worth | Sakal

दोनदा खासदार

1998 आणि 1999 : कोयंबटूरमधून दोनदा खासदार निवड. 2004 : भारताचे प्रतिनिधित्व संयुक्त राष्ट्र महासभेत. तैवान संसदीय दौऱ्याचा भाग.

CP Radhakrishnan Net Worth | Sakal

आगामी उपराष्ट्रपती निवडणूक

NDA उमेदवार म्हणून मोठी जबाबदारी. त्यांचा राजकीय अनुभव आणि संपन्न कारकीर्द आगामी निवडणुकीत महत्त्वाची ठरणार.

CP Radhakrishnan Net Worth | Sakal

केळी आणि दूध एकत्र खाणे योग्य आहे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk and Banana | sakal
येथे क्लिक करा