'क्रॅक'चे पहिले गाणे रिलीज, विद्युत जामवाल आणि नोरा फतेहीच्या केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने

Anuradha Vipat

'क्रॅक - जीतेगा तो जिएगा'

विद्युत जामवाल आणि नोरा फतेही स्टारर चित्रपट 'क्रॅक - जीतेगा तो जिएगा' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपटांपैकी एक आहे.

Crack' first song released,

हे पहिले गाणे रिलीज

या चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान, निर्मात्यांनी सोमवारी या चित्रपटाचे 'दिल झूम' हे पहिले गाणे रिलीज केले.

Crack' first song released,

यांची केमिस्ट्री

या गाण्यात विद्युत जामवाल आणि नोरा फतेही यांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे.

Crack' first song released,

जे प्रेक्षकांना आवडले

हे रोमँटिक गाणे खूप सुंदर चित्रित करण्यात आले आहे, जे प्रेक्षकांना खूप आवडले आहे

Crack' first song released,

थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

आदित्य दत्त दिग्दर्शित 'क्रॅक- जीतेगा तो जिएगा' 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Crack' first song released,

महत्त्वाच्या भूमिकेत

विद्युत आणि नोरा यांच्याशिवाय अर्जुन रामपाल आणि एमी जॅक्सनसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Crack' first song released,

आता सालार होणार ओटीटीवर प्रदर्शित , या प्लॅटफॉर्मने केली घोषणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salaar will be released on OTT