Shubham Banubakode
भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आता मद्यव्यवसायात उतरला आहे. त्याने त्याचा अल्ट्रा-प्रिमियम ब्रँड ‘FINO’ भारतात लॉंच केला आहे.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal
गुरुग्राममध्ये झालेल्या लॉंन्च कार्यक्रमात सुरेश रैना, युजवेंद्र चहल, मोहम्मद कैफ या माजी क्रिकेटपटूंनी हजेरी लावली.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal
‘FINO’ भारतात सध्या हरियाणा, दिल्ली तसेच अहमदाबाद आणि मुंबईच्या निवडक काही भागात उपलब्ध आहे.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal
‘FINO’ ची सुरुवातीची किंमत जवळपास 14 हजार रुपये आहे.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal
‘FINO’ चा अर्थ “Failure Is Not an Option” असा होतो. हे नाव युवराज सिंहच्या कारकीर्दीपासून प्रेरित आहे.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal
युवराज शिवाय अनेक क्रिकेटपटू मद्यव्यवसायात सक्रीय आहे. यामध्ये इयन बॉथम, रिकी पॉन्टिंग, जेम्स अँडरसन, केविन पीटरसन या खेळाडूंचा सहभाग आहे.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची ‘PONTING WINES’ बाजारात आहे. ही वाईन भारतातही विकली जाते.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal
इंग्लंडच्या महान गोलंदाज जेम्स अँडरसनही मद्यविक्रीच्या व्यवसायात आहे. क्रिकेटमधून निवृत्ती झाल्यानंतर त्याने त्याचा व्यवसाय वाढवला आहे.
Yuvraj Singh FINO Tequila Launch
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Thailand Afternoon Alcohol Ban Removed 2025
esakal