Vinod Dengale
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वाढदिवस म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी खास दिवस. विक्रमी गोल, ट्रॉफींचा पाऊस आणि प्रेरणादायी प्रवासामुळे तो आजही जगातील सर्वात मोठा स्टार खेळाडू आहे.
Cristiano Ronaldo
eSakal
वयाची चाळीशी पार करूनही रोनाल्डोची फिटनेस, शिस्त आणि मेहनत अजूनही तशीच आहे. 2026 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न अजून जिवंत आहे.
Cristiano Ronaldo
eSakal
3 फेब्रुवारी 2026 पर्यंत रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी तब्बल 961 गोल केले आहेत. 1000 गोलांचा ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या तो जवळ आहे.
Cristiano Ronaldo
eSakal
Real Madrid (450), Manchester United (145), Juventus (101), Al Nassr (117), Sporting CP (5) आणि पोर्तुगालसाठी 143 गोल केले आहेत. चार वेगवेगळ्या क्लब्ससाठी 100+ गोल करणारा तो एकमेव खेळाडू!
Cristiano Ronaldo
eSakal
Premier League, La Liga, Serie A, Champions League, Euro Cup… रोनाल्डोने दोन दशकांत जवळपास प्रत्येक मोठं जेतेपद जिंकलं आहे.
Cristiano Ronaldo
eSakal
Ballon d’Or (5 वेळा), European Golden Boot (4 वेळा), UEFA Player of the Year (3 वेळा) त्याने जिंकल आहे.
Cristiano Ronaldo
eSakal
चॅम्पियन्स लीगमध्ये 140 गोलसह टॉप स्कोरर, चॅम्पियन्स लीग असिस्ट (42) आणि Real Madrid व पोर्तुगालसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.
Cristiano Ronaldo Football GOAT
eSakal
फॅशन, परफ्यूम, हॉटेल्स आणि ब्रँड डील्समुळे रोनाल्डोची नेटवर्थ $1.4 अब्ज म्हणजेच सुमारे 12,000 कोटी असून टीम स्पोर्ट्समधील पहिला अब्जाधीश खेळाडू आहे.
Cristiano Ronaldo
eSakal
रोनाल्डो पार्टनर जॉर्जिना आणि पाच मुलांसोबत आपल जीवन जगत आहे.
Cristiano Ronaldo
eSakal
961 गोलांवर पोहोचलेला रोनाल्डो आता 1000 गोल आणि FIFA World Cup जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतोय.
Cristiano Ronaldo
eSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Post Office Senior Citizen Scheme: Earn ₹20,000+ Monthly After Retirement Without Risk
eSakal