Shubham Banubakode
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेले आहेत, त्यामुळे तेल कंपन्यांना नुकसान सहन करावं लागतं आहे.
Crude Oil Price Surge Impact
esakal
एका अंदाजानुसार तेल कंपन्यांना दररोज सुमारे 2000 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
Crude Oil Price Surge Impact
esakal
भारत सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे जागतिक दरवाढीचा थेट परिणाम देशातील दरांवर होतो.
Crude Oil Price Surge Impact
esakal
सध्या पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे 20 रुपये आणि डिझेलवर 45 रुपये इतका तोटा कंपन्यांना सहन करावा लागतो आहे.
Crude Oil Price Surge Impact
esakal
पेट्रोल पंप डीलरला प्रति लिटर ठराविक कमिशन मिळते, त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरवाढीचा थेट परिणाम त्यांच्या कमाईवर होत नाही.
Crude Oil Price Surge Impact
esakal
इंधन महाग झाल्यास ग्राहक वापर कमी करतात, त्यामुळे पंपवरील विक्री कमी होऊ शकते.
Crude Oil Price Surge Impact
esakal
दिल्लीमध्ये पेट्रोलवर सुमारे 4.39 रुपये आणि डिझेलवर 3.02 रुपये प्रति लिटर कमिशन मिळते.
Crude Oil Price Surge Impact
esakal
दररोज 5000 लिटर विक्री झाल्यास खर्च वजा करून पेट्रोल पंप मालकाला सुमारे 15,000 रुपये नफा मिळू शकतो.
Crude Oil Price Surge Impact
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Crude Oil Price Surge Impact
esakal