CSK चे युवा पदार्पणवीर; आयुष म्हात्रेने बघा 'या' दिग्गजांना टाकलं मागे

Shubham Banubakode

आयपीएल पदार्पण

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या आयुष म्हात्रेने आयपीएल पदार्पण केलं.

csk ayush mhatre impressive | esakal

सर्वात तरुण खेळाडू

तो चेन्नईकडून आयपीएल पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

csk ayush mhatre impressive | esakal

अनेकांना मागे टाकलं

आयुष सध्या १७ वर्षांचा आहे. १७ व्या वर्षी आयपीएल पदार्पण करत त्याने अनेकांना मागे टाकलं आहे.

csk ayush mhatre impressive | esakal

अभिनव मुकूंद

यापूर्वी अभिनव मुकूंदने २००८ मध्ये आयपीएल पदर्पण केलं होतं. त्यावेळी तो केवळ १८ वर्षांचा होता.

csk ayush mhatre impressive | esakal

अंकित राजपूत

तर २०१३ मध्ये अंकित राजपूतने चेन्नईकडून आयपीएल पदार्पण केलं होतं. त्यावेळी १९ वर्षांचा होता.

csk ayush mhatre impressive | esakal

मथीशा पथिराना

२०२२ मध्ये मथीशा पथिरानाने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल पदर्पण केलं होतं. त्यावेळी तो केवळ १९ वर्षांचा होता.

csk ayush mhatre impressive | esakal

नूर अहमद

तर नूर अहमदने याच वर्षी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएप पदर्पण केलं. तो केवळ २० वर्षांचा आहे.

csk ayush mhatre impressive | esakal

BCCI चा वार्षिक करार मिळालेल्या खेळाडूंना किती मानधन मिळतं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bcci annual contract player salary | esakal
हेही वाचा -