रोज तीळ खाल्ल्यास शरीरात नेमके कोणते बदल होतात? जाणून घ्या 8 जबरदस्त फायदे

Varsha Balhe

तिळ

तिळामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फायबर आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. रोज तीळ खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

sesame seeds benefits

|

esakal

हाडे

रोज तीळ खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते. तिळातील कॅल्शियम हाडांची घनता वाढवण्यास उपयुक्त ठरते.

sesame seeds benefits

|

esakal

त्वचा

तिळातील नैसर्गिक तेल आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. केसही मजबूत आणि चमकदार राहतात.

sesame seeds benefits

|

esakal

पचनक्रिया

तिळामध्ये फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

sesame seeds benefits

|

esakal

मदत

तिळातील झिंक, सेलेनियम आणि इतर पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

sesame seeds benefits

|

esakal

हृदय

रोज तीळ खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. तिळातील हेल्दी फॅट्स आणि सेसामिन कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

sesame seeds benefits

|

esakal

रक्तदाब

तिळातील मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. तसेच दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यासही उपयोगी ठरते.

sesame seeds benefits

|

esakal

रक्ताची कमतरता

तिळामध्ये आयर्नचे प्रमाण चांगले असल्याने रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. मात्र, कोणताही पदार्थ मर्यादित प्रमाणातच खावा आणि आरोग्यविषयक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

sesame seeds benefits

|

esakal

मखाणे की चुरमुरे? वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

येथे क्लिक करा