मखाणे की चुरमुरे? वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावं?

Varsha Balhe

मखाणे vs चुरमुरे

वजन कमी करताना अनेकजण मखाणे आणि चुरमुरे यापैकी काय खावं, असा प्रश्न पडतो. पण या दोन्हींपैकी नेमका चांगला पर्याय कोणता?

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

प्रोटीन

मखाण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे भूक लवकर लागत नाही आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं.

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

पचायला

चुरमुरे पचायला हलके आणि कमी कॅलरीचे असले, तरी त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण खूप कमी असतं.

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

भूक

चुरमुरे खाल्ल्यानंतर काही वेळातच पुन्हा भूक लागू शकते. त्यामुळे वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होते.

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

फायदेशीर

जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर पोट जास्त वेळ भरून ठेवणारा पर्याय निवडणं अधिक फायदेशीर ठरतं.

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

वजन

याच कारणामुळे मखाणे वजन कमी करणाऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. त्यातून शरीराला आवश्यक पोषक घटकही मिळतात.

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

कॅलरी

मात्र, मखाणेही जास्त तूप, तेल किंवा मसाले घालून खाल्ले, तर कॅलरी वाढू शकतात. त्यामुळे ते मर्यादित प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे.

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

पर्याय

वजन कमी करण्यासाठी चुरमुऱ्यांपेक्षा मखाणे हा अधिक चांगला पर्याय मानला जातो. मात्र, कोणताही पदार्थ संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबतच खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो.

Makhana vs Murmura: Which is Better?

|

esakal

इंद्रायणी की कोलम राईस? रोजच्या आहारासाठी कोणता तांदूळ ठरेल बेस्ट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolam or Indrayani Rice

|

Sakal

येथे क्लिक करा