शरीर देतंय इशारा! डिहायड्रेशनची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

सकाळ डिजिटल टीम

शरीरात पाण्याची कमतरता कशी ओळखाल?


तुमच्या शरीराचे हे संकेत दुर्लक्ष करू नका!

Dehydration Warning Signs

|

sakal

ओठ कोरडे पडतात?

वारंवार ओठ सुकत असतील तर हे डिहायड्रेशनचे पहिले लक्षण असू शकते

Dehydration Warning Signs

|

sakal

लघवीचा रंग बदलतोय?

गडद पिवळा रंग किंवा लघवी कमी होणे = शरीरात पाणी कमी

Dehydration Warning Signs

|

sakal

नेहमी थकवा जाणवतो?

ऊर्जा कमी वाटत असेल तर शरीराला पाण्याची गरज आहे

Dehydration Warning Signs

|

sakal

डोकेदुखी वाढतेय?

सतत डोके दुखणे किंवा जड वाटणे हेही संकेत आहेत

Dehydration Warning Signs

|

sakal

त्वचा कोरडी वाटतेय?

त्वचा ताणलेली, निस्तेज किंवा कमी लवचिक वाटत असेल तर सावध व्हा

Dehydration Warning Signs

|

sakal

उठल्यावर गरगरते?

अचानक उभं राहिल्यावर चक्कर येणं = पाण्याची कमतरता

Dehydration Warning Signs

|

sakal

स्नायूंमध्ये वेदना ?

वारंवार गोळे येणे किंवा कमजोरी जाणवणे

Dehydration Warning Signs

|

sakal

हृदयाचे ठोके वाढलेत?

साध्या कामातही हृदयाचे ठोके वाढत असेल तर शरीर इशारा देतंय

Dehydration Warning Signs

|

sakal

एकाग्रता कमी होतेय?

कामात लक्ष लागत नसेल तर हायड्रेशन तपासा

Dehydration Warning Signs

|

sakal

दररोज पुरेसं पाणी प्या

तुमचं शरीर तुम्हाला सतत संकेत देत असतं… ते ओळखा!

sakal

|

sa

उन्हाळ्यात योगा करताना ‘या’ चुका करू नका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Time for Yoga in Summer

|

Sakal

येथे क्लिक करा