कोणत्या वयातील लोकांना मधुमेहाची सर्वाधिक शक्यता असते?

रोहित कणसे

मधुमेहवर वेळीच उपचार न केल्यास तुम्हाला अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मधुमेह हा आजार पूर्वी वृद्धांचा आजार मानला जात होता, पण आता तसं राहिलेलं नाहीये.

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

आजकाल तरुण आणि लहान मुलांवरही मधुमेहाचे परिणाम होताना दिसतायत, याची लक्षणे सहज ओळखता येत नाहीत आणि वेळेवर उपचार न केल्यास मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

शरीरात इन्सुलिनचे निर्मीती कमी झाल्यास टाइप 1 मधुमेह होतो. तसंच टाईप 1 मधुमेह हा सहसा पालकांकडून वारशाने मिळतो किंवा तुमचा आहार आणि जीवनशैली हे देखील यासाठी करण ठरू शकते

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

तर टाइप 2 मधुमेहामध्ये, इन्सुलिनचा योग्य वापर केला जात नाही आणि याची लक्षणे सौम्य असू शकतात, ते लक्षात येत नाहीत. हा प्रकार बर्याचदा प्रौढांमध्ये होतो, परंतु आजकाल लहान मुलांमध्ये देखील दिसून येत आहे.

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

मधुमेह टाळण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जीवनशैली सुधारणे. योग्य वेळी आहार घ्या, योग्य झोपा आणि शारीरिक व्यायाम नियमित करणे आवश्यक असते.

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

संशोधनानुसार, 20 ते 79 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये मधुमेहाचा सर्वाधिक परिणाम होतो.

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

एका रिपोर्टनुसार 2021 मध्ये जगभरात 537 दशलक्ष लोक या आजाराने प्रभावित झाले होते आणि 2030 पर्यंत हा आकडा 643 दशलक्षपर्यंत वाढू शकतो.

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

दुसऱ्या एका रिपोर्टनुसार 2019 मध्ये मधुमेहामुळे झालेल्या 1.5 मिलीयन मृत्यूंपैकी 48% मृत्यू 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये झाले होते.

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

दरम्यान यावरून हे स्पष्ट होते की या आजाराचा परिणाम तरुण पिढीतील लोकांनाही होत आहे.

diabetic patients know what age group is most at risk for diabetes

आणखी एका वेब सिरिजमध्ये झळकणार सई ताम्हणकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhanakar | Esakal