युझवेंद्र चहलकडून धनश्री वर्माने घेतले ६० कोटी? कुटुंबीय म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

४ वर्षांचा संसार

लॉकडाऊन दरम्यान युझवेंद्र आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट झाली. डिसेंबर २०२० मध्ये थाटामाटात लग्न झाले.

Dhanashree Verma | esakal

१८ महिने

युझवेंद्र व धनश्री गेल्या 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते.

Dhanashree Verma | esakal

६० कोटी

युझवेंद्रला घटस्फोटानंतर धनश्रीला ६० कोटी रुपये पोटगी द्यावी लागली, असा दावा करण्यात आला.

Yuzvendra Chahal | esakal

धनश्री ट्रोल

६० कोटींच्या पोटगीचा अहवाल आल्यानंतर सोशल मीडियावर धनश्रीला ट्रोल केले जात आहे.

Dhanashree Verma | esakal

घटस्फोटाचे कारण

न्यायाधिशांनी दोघांनाही घटस्फोटाचे कारण विचारल्यानंतर, दोघांनीही एकत्र राहाण्याची समस्या असल्याचे सांगितले.

Yuzvendra Chahal | esakal

कुटुंबीय म्हणतात..

पोटगीच्या दाव्यानंतर धनश्री वर्माच्या कुटुंबानी पहिल्यांदाच एका इंग्रजी वेबसाईटला प्रतिक्रिया दिली.

Dhanashree Verma | esakal

सदस्य म्हणतो..

पोटगी घेतल्याचे दावे खरे नाहीत. या निराधार दाव्यांमुळे आम्ही संतापलो आहोत.

Dhanashree Verma | esakal

पुढे असे म्हटले...

आम्ही युझवेंद्रकडे पोटगी मागितली नाही किंवा त्याने आम्हाला ती देऊ केली नाही, असेही त्यांनी म्हटले.

Dhanashree Verma | esakal

सुंदरतेमध्ये स्मृती मानधनालाही टक्कर देते ही युवा भारतीय क्रिकेटपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana | Sakal
येथे क्लिक करा