Shubham Banubakode
नोकरीसाठी आपल्याला अनेकदा रेझ्यूमी मागितला जातो. अनेक जण त्याला सीव्ही सुद्धा म्हणतात.
Difference Between CV and Resume
esakal
पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, दोघांचेही उद्देश वेगळे आहे. अशावेळी यात नेमका फरक काय? जाणून घ्या..
Difference Between CV and Resume
esakal
रेझुमी आणि सीव्हीतला फरक अनेकांना माहिती नसतो. रेझ्युमी हा संक्षिप्त स्वरुपाचा, तर सीव्ही विस्तृत स्वरुपाचं असतो.
Difference Between CV and Resume
esakal
रेझ्युमीमध्ये व्यक्तीची कौशल्ये, अनुभव आणि शिक्षणाचा उल्लेख असतो. तर सीव्हीमध्ये व्यक्तीच्या कामाचा सविस्तर आढावा असतो.
Difference Between CV and Resume
esakal
रेझ्युमी हा 1 ते 2 पानांचा असतो, तर सीव्ही अधिक पानांचा असू शकतो.
Difference Between CV and Resume
esakal
रेझ्युमी प्रत्येक नोकरीच्या गरजेनुसार बदलला जातो, तर सीव्ही सामान्यतः फारसे बदल होत नाही.
Difference Between CV and Resume
esakal
रेझ्युमी कॉर्पोरेट, मार्केटिंग, आयटी क्षेत्रांत वापरला जातो, तर सीव्ही अॅकेडमीक, संशोधन आणि वैद्यकीय क्षेत्रांसाठी वापरला जातो.
Difference Between CV and Resume
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Dussehra 2025 Celebration in India
esakal