Shubham Banubakode
न्यूरोसायन्सनुसार मुलं आणि मुलींच्या मेंदूमध्ये काही संरचनात्मक फरक असतो. त्यानुसार त्यांचं विचार आणि वागणं बदलतं.
Male vs Female Brain Difference Explained
esakal
पुरुषांचा मेंदू आकाराने थोडा मोठा असतो, पण याचा अर्थ ते जास्त बुद्धिमान असतात असा अजिबात नाही.
Male vs Female Brain Difference Explained
esakal
महिलांच्या मेंदूमध्ये ग्रे मॅटर जास्त असतो, त्यामुळे त्या माहिती समजून घेणे आणि विश्लेषण करण्यात कुशल असतात.
Male vs Female Brain Difference Explained
esakal
पुरुषांमध्ये व्हाईट मॅटर जास्त असल्याने मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संवाद जलद होतो.
Male vs Female Brain Difference Explained
esakal
महिलांचा हिप्पोकॅम्पस अधिक सक्रिय असतो, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अनेकदा अधिक मजबूत असते.
Male vs Female Brain Difference Explained
esakal
मुलींमध्ये दोन्ही मेंदूच्या भागांमधील कनेक्शन मजबूत असतात, त्यामुळे त्या एकाच वेळी अनेक कामं चांगली करतात.
Male vs Female Brain Difference Explained
esakal
महिला बोलण्यात आणि संवादात कुशल असतात, तर पुरुष दिशा समजणे आणि समस्या सोडवण्यात पुढे असतात.
Male vs Female Brain Difference Explained
esakal
एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्स मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे भावनिक आणि वागण्यातील फरक दिसून येतो.
Male vs Female Brain Difference Explained
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
silver
esakal