चांदी खरी की बनावट कशी ओळखायची? 'या' चार ट्रिक्स वापरुन बघाच...

Shubham Banubakode

चांदीची मागणी

दर वाढल्यामुळे अनेकजण गुंतवणूक म्हणून चांदी घेत आहेत. पण नकली चांदी विक्रीचे प्रकारही वाढले आहेत.

How to Identify Real vs Fake Silver

|

esakal

नकली चांदी कशी बनते?

अनेक ठिकाणी अॅल्युमिनियम किंवा इतर धातू वापरून त्यावर चांदीचा थर चढवला जातो. दिसायला ती अगदी खरी वाटते.

How to Identify Real vs Fake Silver

|

esakal

हॉलमार्क तपासा

खरी चांदी ओळखण्यासाठी BIS हॉलमार्क पाहणे महत्त्वाचे आहे. 925, 999 असे ग्रेड आणि HUID कोड असणे आवश्यक आहे.

How to Identify Real vs Fake Silver

|

esakal

चुंबक टेस्ट

खरी चांदी कधीच चुंबकाला चिकटत नाही. जर चांदी चुंबकाकडे ओढली गेली, तर ती नकली असण्याची शक्यता जास्त असते.

How to Identify Real vs Fake Silver

|

esakal

पाण्यातील बदल

खरी चांदी काळी पडू शकते पण स्वच्छ केल्यावर पुन्हा चमकते. नकली चांदी मात्र एकदा खराब झाली की पुन्हा चमकत नाही.

How to Identify Real vs Fake Silver

|

esakal

बर्फ टेस्ट

चांदीवर बर्फ ठेवला तर तो पटकन वितळतो. कारण चांदी उष्णता लवकर पास करते. नकली धातूमध्ये हे होत नाही.

How to Identify Real vs Fake Silver

|

esakal

फसवणूक टाळा

स्वस्तात चांदी देतो म्हणणाऱ्यांपासून दूर राहा. विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करा आणि बिल आठवणीने घ्या.

How to Identify Real vs Fake Silver

|

esakal

काळजी घेणं गरजेचं

चांदी खरेदी करताना थोडी काळजी घेतल्यास फसवणूक टाळता येऊ शकते.

How to Identify Real vs Fake Silver

|

esakal

सर्वाधिक पॉर्न कोणत्या देशात बघितलं जातं? भारत कितव्या स्थानी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Which Country Consumes Most Adult Content?

|

esakal

हेही वाचा-