Shubham Banubakode
दिवाळीला फटाके फोडत आपण आनंदात हा सण साजरा करतो. रॉकेट, बॉम्ब, लवंगी असे विविध फटाके सध्या बाजारात विकायला आहेत.
Most Dangerous Firecracker
esakal
पण हे फटाके पर्यावरणासाठी आणि आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होतं. त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो.
Most Dangerous Firecracker
esakal
बाजारात आज विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण यापैकी सर्वात धोकायदायक फटाका कोणता तुम्हाला माहिती का?
Most Dangerous Firecracker
esakal
सापाची गोळी हा सर्वात धोकायदायक फटाका मानला जातो. त्यामुळे कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते.
Most Dangerous Firecracker
esakal
हा छोटासा फटाका जाळताच सापासारखा वळवळतो. हा फटाका आवाज करत नाही. पण यातून मोठ्या प्रमाणात धूर निघते.
Most Dangerous Firecracker
esakal
एका संशोधनानुसार, यात वापरण्यात येणाऱ्या नाइट्रेट्स, सल्फर, हेवी मेटल्स आणि कार्बन केमिकल्समुळे हा धूर निघतो.
Most Dangerous Firecracker
esakal
यातील विषारी कार्बनिक कंपाउंड शरीरात गेल्यास कॅन्सर होण्याची शक्यता असते. यामुळे फुफ्फुस कमकुवत होतात आणि अस्थमा होण्याचाही धोका वााढतो.
Most Dangerous Firecracker
esakal
या धुरामुळे डोळे, त्वचा आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो, कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते.
Most Dangerous Firecracker
esakal
ही माहिती सामान्या माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या...
Most Dangerous Firecracker
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why Are Highway Sign Boards Green
esakal