Varsha Balhe
दिवाळीत सोनं खरेदी करण्याची परंपरा खूप जुनी आहे. या परंपरेमागे समुद्रमंथनाशी जोडलेली एक पौराणिक कथा आहे.
Diwali Gold Buying Tradition
esakal
पौराणिक कथेनुसार, देव आणि असुरांनी केलेल्या समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले. त्यांच्या हातात अमृताचा कलश होता.
Diwali Gold Buying Tradition
esakal
कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला भगवान धन्वंतरी प्रकट झाल्यामुळे या दिवसाला धनत्रयोदशी म्हटलं जातं.
Diwali Gold Buying Tradition
esakal
धार्मिक मान्यतेनुसार, धन्वंतरींच्या हातातील कलशामुळे या दिवशी धातू खरेदी करण्याला महत्त्व मिळालं. पूर्वी लोक तांबे, पितळ आणि कांस्याची भांडी खरेदी करत असत.
Diwali Gold Buying Tradition
esakal
कालांतराने धनत्रयोदशीला सोनं आणि चांदी खरेदी करण्याची परंपराही सुरू झाली. सोनं हे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं.
Diwali Gold Buying Tradition
esakal
धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीला सोनं खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते, असं मानलं जातं.
Diwali Gold Buying Tradition
esakal
दिवाळीत सोनं खरेदी करण्याची परंपरा नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाली, याचा ठोस ऐतिहासिक पुरावा नाही. मात्र, तिचा संबंध जुन्या धार्मिक मान्यतांशी जोडला जातो.
Diwali Gold Buying Tradition
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Diwali Bonus History
Sakal