Vinod Dengale
माणसाप्रमाणे प्राण्यांनाही प्रेम, स्नेह आणि आपल्या कुटुंबीयांशी भावनिक जुळवून घेण्याची भावना असते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
eSakal
प्राण्यांमध्ये कुत्रे आणि इतर पाळीव प्राणी आपल्या मालकांशी घट्ट भावनिक नातं निर्माण केल्याचे आपण बघितले आहे.
eSakal
मालकापासून दूर गेल्यावर काही प्राणी अस्वस्थ किंवा दुःखी होत असल्याचं दिसून आलं आहे.
eSakal
हत्ती आपल्या कळपातील सदस्यांशी मजबूत सामाजिक बंध निर्माण करून एकमेकांची काळजी घेतात.
eSakal
आपल्या साथीदाराचा मृत्यू झाल्यानंतर हत्ती दुःख व्यक्त करत असल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे.
eSakal
अनेक पक्षी दीर्घकाळ एकाच जोडीदारासोबत राहून घरटं बांधतात आणि मिळून पिल्लांची काळजी घेतात.
eSakal
लांडग्यांसारखे प्राणीही कळपात राहून मजबूत कौटुंबिक आणि सामाजिक नाती जपतात.
eSakal
प्राण्यांमधील सर्वात मजबूत नात्यांपैकी एक म्हणजे आई आणि पिल्लांचं नातं, ज्यात संरक्षण आणि संगोपनाला महत्त्व असतं.
eSakal
कुत्रे-मांजरी केवळ अन्नासाठी नव्हे, तर प्रेम आणि आपुलकीमुळेही माणसांशी जोडले जातात.
eSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Goa's Hidden Gem Will Make You Fall in Love!
eSakal