पोलिसांप्रमाणे लष्करी जवानांनाही गोळ्यांचा हिशेब द्यावा लागतो का? जाणून घ्या...

Mansi Khambe

भारतीय सैन्य

भारतीय सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे.

indian Military soldier | ESakal

अनेक शक्तिशाली शस्त्रे

भारतीय सैन्याकडे एकूण २२ लाख सैनिक, ४२०१ टँक, १.५ लाख चिलखती वाहने, १०० स्वयं-चालित तोफखाना आणि इतर अनेक शक्तिशाली शस्त्रे आहेत.

indian Military soldier | ESakal

देशाची सुरक्षा

भारतीय सैन्य केवळ युद्धातच नव्हे तर नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या सुरक्षेत देखील सक्रियपणे सहभागी असते. यामुळे देशाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित होते.

indian Military soldier | ESakal

गोळीचा हिशोब

पण पोलिसांप्रमाणेच, सैन्याच्या सैनिकांनाही प्रत्येक गोळीचा हिशोब द्यावा लागतो का? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर याचे उत्तर आज आम्ही तुम्हाल देत आहोत.

indian Military soldier | ESakal

लष्करी सैनिक

तुम्हाला असेही वाटते का की चित्रपट आणि मालिकांप्रमाणे, लष्करी सैनिक देखील जेव्हा हवे तेव्हा गोळ्या झाडू शकतात? तर असे नाही. पोलिसांप्रमाणे लष्करी सैनिकांनाही प्रत्येक गोळीचा हिशोब द्यावा लागतो.

indian Military soldier | ESakal

रिकामे काडतुसे

पोलीस असोत किंवा सैन्य असोत किंवा इतर कोणतेही दल असो. त्यांनी कधी, कुठे, का आणि कसे गोळीबार केला याची नोंद ठेवली जाते. त्या बदल्यात, रिकामे काडतुसे दिली जातात.

indian Military soldier | ESakal

गोळ्यांचा हिशोब द्यावा लागतो

जरी परिस्थिती लक्षात घेऊन काडतुसे देणे केले जाते. परंतु त्यांना गोळ्यांचा हिशोब द्यावा लागतो. लष्करी कर्मचाऱ्यांकडून गोळ्यांचा हिशोब घेतला जातो.

indian Military soldier | ESakal

दारूगोळ्याचा गैरवापर

जेणेकरून दारूगोळ्याचा गैरवापर झाला नाही आणि तो फक्त अधिकृत कारणासाठीच वापरला गेला आहे याची खात्री करता येईल.

indian Military soldier | ESakal

सर्व दारूगोळ्याची नोंद

सैनिकांना देण्यात आलेल्या सर्व दारूगोळ्याची नोंद ठेवली जाते. वापरल्यानंतर, त्यांनी काय आणि कुठे वापरले आहे याचा हिशोब द्यावा लागतो.

indian Military soldier | ESakal

दारूगोळा

यामुळे कोणताही दारूगोळा हरवला जाणार नाही. तो फक्त प्रशिक्षण आणि युद्धादरम्यान वापरला जाईल याची खात्री होते.

indian Military soldier | ESakal

पर्यावरणाच्या ऱ्हासाचं कारण तुमची चप्पल कशी ठरते? जाणून घ्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shoes Harming Environment | ESakal
येथे क्लिक करा