Aishwarya Rai Bachchan & Shilpa Shetty : ऐश्वर्या आणि शिल्पामध्ये आहे 'हे' खास नातं

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सिस्टर्स लोकप्रिय आहेत पण बॉलिवूडमध्ये अशीही एक बहिणींची जोडी आहे जी फार कमी जणांना माहित आहे.

Celebrity sisters in bollywood

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी या एकमेकींच्या नात्याने बहिणी आहेत. सोशल मीडियावर त्यांचे एकत्र बरेच फोटो व्हायरल झाले आहेत.

aishwarya and shilpa

ऐश्वर्या हिच्या वडिलांचं नाव कृष्णराज राय असून तिच्या आईच नाव बृन्दा राय असं आहे. तिचा जन्म कर्नाटकचे मूळ रहिवासी असलेल्या तुळू कुटूंबात झाला आहे.

aishwarya and shilpa

तर शिल्पाच्या वडिलांचं नाव सुरेंद्र शेट्टी असून तिच्या वडिलांचं नाव सुनंदा असं आहे. तेही मूळचे कर्नाटकातील असून तुळू कुटूंबातील आहे.

aishwarya and shilpa

दोघीही बंट समाजाशी संबंधित असून हा समाज तेलुगू आणि कुंदगन्नाडा भाषा बोलतो.

aishwarya and shilpa

एकाच समाजातील असल्या कारणाने त्या दोघीही एकमेकांना बहिणी मानतात.

aishwarya and shilpa

ईशा अंबानीच्या लग्नातील ऐश्वर्यासोबतचा फोटो शिल्पाने सोशल मीडियावर शेअर करत त्याला 'बहिणी' असं कॅप्शन दिलं होतं.

aishwarya and shilpa

तर त्या दोघींची मुलं सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावर त्या दोघींचे अनेक फोटो चर्चेत असतात.

aishwarya and shilpa

तर शिल्पाच्या २००० साली रिलीज झालेल्या 'धडकन' सिनेमाच्या म्युझिक लाँचला ऐश्वर्याने खास हजेरी लावत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

aishwarya and shilpa

शिल्पाही ऐश्वर्याच्या घरी पार पडणाऱ्या अनेक समारंभांना हजेरी लावत असते. दोन्ही कुटूंबांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

aishwarya and shilpa

ऐश्वर्या आणि शिल्पाने अजूनपर्यंत एकाही प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं नाहीये. पण त्यांनी एकत्र काम करावं अशी अनेक चाहत्यांची इच्छा आहे.

aishwarya and shilpa

ऐश्वर्याचा काही महिन्यांपूर्वी पोन्नीयन सेल्वन हा सिनेमा दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर शिल्पाचा सुखी हा सिनेमा प्रेक्षकांना पसंत पडला होता.

aishwarya and shilpa

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

manisha koirala