मनिषा कोईरालाचा थक्क करणारा प्रवास

priyanka kulkarni

सध्या संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या वेब सीरिजची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ही वेब सीरिज काल (1 मे) प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

manisha koirala

हिरामंडी  या वेब सीरिजमध्ये 'मल्लिका जान' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मनिषा कोईरालाचं सध्या अनेकजण कौतुक करत आहेत. 

manisha koirala

मनिषानं हिरामंडी या वेब सीरिजमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे, असं अनेकजण म्हणत आहेत. 

manisha koirala

मनिषानं हिरामंडी वेब सीरिजमधून दमदार कमबॅक केला आहे. पण या आधी मनिषाला बराच स्ट्रगल करावा लागला आहे. जाणून घेऊयात तिच्या स्ट्रगल स्टोरीबद्दल...

manisha koirala

2010 मध्ये मनिषानं काठमांडूमधील उद्योगपती सम्राट दहलसोबत लग्न केले. सम्राट आणि मनिषा यांच्यात 7 वर्षांचे अंतर होते. मनिषा ही सम्राट यांच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होती.

manisha koirala

सम्राट आणि मनिषा यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या दोन वर्षानंतर म्हणजेच 2012 मध्ये सम्राट आणि मनिषा यांचा घटस्फोट झाला.

manisha koirala

मनिषाला काही वर्षांपूर्वी गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. कर्करोगाच्या उपचारासाठी ती परदेशात गेली होती. मनिषाने कॅन्सरशी लढा दिला आणि त्यावर तिने मात देखील केली.

manisha koirala

मनिषा ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

manisha koirala

मनिषाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

manisha koirala

जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

manisha koirala