मगर पिल्लांना पाण्यात जन्म देते का?

Varsha Balhe

Does a Crocodile Give Birth in Water मगर

मगर पाण्यात राहते, त्यामुळे ती पिल्लांनाही पाण्यातच जन्म देत असेल असं वाटतं. पण खरं चित्र वेगळंच आहे.

Does a Crocodile Give Birth in Water

|

esakal

प्रजनन प्रक्रिया

आज आपण जाणून घेणार आहोत मगरीची प्रजनन प्रक्रिया आणि पिल्ले जन्मल्यानंतर आई मगर त्यांना पाण्यात कशी घेऊन जाते.

Does a Crocodile Give Birth in Water

|

esakal

घरटं

मादी मगर पाण्यात अंडी घालत नाही. ती नदीच्या काठावर किंवा सुरक्षित जमिनीवर घरटं तयार करून त्यात अंडी घालते.

Does a Crocodile Give Birth in Water

|

esakal

मादी

मादी मगर अंड्यांना माती, वाळू किंवा वनस्पतींनी झाकून ठेवते. काही मगरींच्या प्रजातींमध्ये एका घरट्यात अनेक अंडी असू शकतात.

Does a Crocodile Give Birth in Water

|

esakal

पिल्ले

साधारण काही आठवड्यांनंतर अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात. अंड्यातून बाहेर पडताना पिल्ले आवाजही करू शकतात.

Does a Crocodile Give Birth in Water

|

esakal

घरट्याजवळ

पिल्लांचा आवाज ऐकून आई मगर घरट्याजवळ येते. त्यानंतर ती आपल्या तोंडात पिल्लांना अलगद धरून पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकते.

Does a Crocodile Give Birth in Water

|

esakal

सुरक्षितपणे

म्हणजेच मगर पाण्यात पिल्लांना जन्म देत नाही; ती जमिनीवर अंडी घालते आणि पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे पाण्यात घेऊन जाते.

Does a Crocodile Give Birth in Water

|

esakal

हरभऱ्याची भाजी खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का? अशी बनवा चविष्ट आणि पौष्टिक भाजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Benefits of Green Chickpea Leaves

|

esakal

येथे क्लिक करा