Shubham Banubakode
गव्हाचं पीठ किती काळ चांगलं राहील, हे त्याचा प्रकार आणि साठवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं.
Does Wheat Flour Expire
esakal
पीठ नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे पिठात ओलावा जाण्याचा धोका कमी होतो.
Does Wheat Flour Expire
esakal
गॅस, ओव्हन किंवा थेट सूर्यप्रकाशाजवळ पिठाचा डबा ठेवू नका. थंड आणि कोरडी जागा निवडा.
Does Wheat Flour Expire
esakal
पिठात ओलावा गेल्यास किडे किंवा बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे डबा पूर्णपणे कोरडा असल्याची खात्री करा.
Does Wheat Flour Expire
esakal
पिठातून शिळा किंवा विचित्र वास येत असेल तर ते वापरू नका. हा पीठ खराब झाल्याचा संकेत असू शकतो.
Does Wheat Flour Expire
esakal
पिठाचा रंग बदलला असेल किंवा त्यात किडे दिसत असतील तर ते फेकून द्या. वापरण्याचा धोका घेऊ नका.
Does Wheat Flour Expire
esakal
उन्हाळ्यात पीठ लवकर खराब होऊ नये म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवू शकता. मात्र, हवाबंद डब्याचा वापर नक्की करा.
Does Wheat Flour Expire
esakal
संपूर्ण गव्हाच्या पिठात नैसर्गिक तेल असल्याने ते लवकर खराब होऊ शकतं. पॅकेटवरील बेस्ट बिफोर तारीख तपासा.
Does Wheat Flour Expire
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
donkey
esakal