कुत्रे गाडीच्या मागे का धावतात? जाणून घ्या कारण

Varsha Balhe

कुत्रे गाडीच्या मागे का धावतात?

धावत्या गाडी किंवा बाइकच्या मागे कुत्रे धावताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण ते असं का करतात, यामागे काही खास कारणं आहेत.

Why Do Dogs Chase Moving Cars

|

esakal

क्षमता

कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता खूप तीव्र असते. गाडीच्या टायरवर दुसऱ्या कुत्र्याचा वास किंवा लघवीचा वास असू शकतो.

Why Do Dogs Chase Moving Cars

|

esakal

वास

हा परका वास कुत्र्याला आपल्या हद्दीत दुसरा कुत्रा आल्यासारखा वाटू शकतो. त्यामुळे तो गाडीच्या मागे धावतो आणि भुंकतो.

Why Do Dogs Chase Moving Cars

|

esakal

पाठलाग

कुत्र्यांमध्ये वेगाने जाणाऱ्या वस्तूंचा पाठलाग करण्याची नैसर्गिक प्रवृत्तीही असते. त्यामुळे बाइक किंवा कार वेगाने जाताना त्यांना तिचा पाठलाग करावासा वाटतो.

Why Do Dogs Chase Moving Cars

|

esakal

धोका

आपल्या परिसरातून वेगाने जाणारे वाहन कुत्र्याला संभाव्य धोका वाटू शकतो. त्यामुळे परिसराचं रक्षण करण्यासाठीही तो वाहनाच्या मागे धावू शकतो.

Why Do Dogs Chase Moving Cars

|

esakal

वेग

बाइक चालवताना कुत्रा मागे लागला तर अचानक वेग वाढवू नका. त्यामुळे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका वाढू शकतो.

Why Do Dogs Chase Moving Cars

|

esakal

शांत

शांत राहून वेग कमी करा आणि सुरक्षितपणे पुढे जा. कुत्रे वाहनांच्या मागे धावतात ते केवळ चिडवण्यासाठी नाही, तर त्यांच्या वास, हद्दीचे संरक्षण आणि नैसर्गिक पाठलागाच्या प्रवृत्तीमुळे असू शकते.

Why Do Dogs Chase Moving Cars

|

esakal

मगर पिल्लांना पाण्यात जन्म देते का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Does a Crocodile Give Birth in Water

|

esakal

येथे क्लिक करा