भारतातील 'या' गावातील कुत्रे आहेत करोडपती!

Vinod Dengale

कुत्रे

रस्त्यावर फिरणारे कुत्रे तुम्ही पहिले असतील पण कुत्रेही करोडपती आहे असं तुम्ही कधी ऐकलं नसेल.

Crorepati Dogs Village

|

esakal

करोडपती

होय! भारतात असं एक गाव आहे, जिथे साधे-सुधे कुत्रे राहत नाहीत, तर चक्क करोडपती कुत्रे राहतात.

Crorepati Dogs Village

|

eSakal

कुष्कल

हे आहे गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील कुष्कल गाव.

Crorepati Dogs Village

|

eSakal

जमीन

या गावालगत सुमारे 7 एकर जमीन आहे. या जमिनीची किंमत जवळपास 5 कोटी रुपये असून, या जमिनीवर कुत्र्यांचा हक्क असल्याचं सांगितलं जातं.

Crorepati Dogs Village

|

eSakal

गाव

गावातील जेष्ठ नागरिकांच्या मते राजा-महाराजांच्या काळात एका नवाबाने ही जमीन गावाला भेट दिली

Crorepati Dogs Village

|

eSakal

वापर

त्यावेळी गावकऱ्यांनी ठरवलं की, या जमिनीचा वापर माणसांसाठी नाही, तर कुत्र्यांसाठी केला जाईल.

Crorepati Dogs Village

|

eSakal

खर्च

सध्या या जमिनीवर गावकरी धान्य पिकवतात. त्यातून मिळणारे पैसे कुत्र्यांच्या खाण्यापिण्यासाठी आणि संगोपनासाठी खर्च केले जातात.

Crorepati Dogs Village

|

eSakal

जेवण

गावातील 300 ते 400 घरांमधील कुटुंबं आलटून-पालटून कुत्र्यांसाठी सुमारे 10 किलो चपात्या आणि भाकऱ्या बनवतात.

Crorepati Dogs Village

|

eSakal

भारतात OTP ची सुरुवात कशी झाली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crorepati Dogs Village

|

eSakal

हेही पाहा